पृथ्वीवरील 60n वजनाच्या व्यक्तिचे चंद्रावरील वजन साधारण किती असेल
Answers
Answered by
2
Answer:
10 किलो ,एखाद्या ग्रहावर वजन हे त्याच्या गरुत्ववर अवलंबून असते आणि चंद्राच गरुत्व पृथ्वीच्या 1/6 आहे. गुरुत्व हे ग्रहाच्या वस्तुमान आणि आकार यावर अवलंबून आहे .
Similar questions
Math,
1 month ago
Math,
1 month ago
Environmental Sciences,
1 month ago
Computer Science,
3 months ago
History,
3 months ago
Math,
10 months ago
Social Sciences,
10 months ago