Geography, asked by ssparulekarparulekar, 1 month ago

पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान कशा प्रकारे निर्धारित केले जाते?​

Answers

Answered by omichandorkar
14

Explanation:

पृथ्वीवरील एखाद्या स्थानाचे पूर्व-पश्चिम अंशात्मक अंतर रेखांश या प्रमाणाने मोजले जाते. रेखावृत्त म्हणजे पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण धृवांमधुन जाणारे वर्तुळ होय. अक्षांशासाठी जसे विषुववृत्त हे प्रमाणवृत्त धरले जाते तसे रेखांशासाठी इंग्लंडमधील ग्रीनवीच या शहरातून जाणारे रेखावृत्त प्रमाण धरले जाते

Answered by anjalirehan04
23

पृथ्वीवरील एखाद्या स्थानाचे पूर्व-पश्चिम अंशात्मक अंतर रेखांश या प्रमाणाने मोजले जाते. रेखावृत्त म्हणजे पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण धृवांमधुन जाणारे वर्तुळ होय. अक्षांशासाठी जसे विषुववृत्त हे प्रमाणवृत्त धरले जाते तसे रेखांशासाठी इंग्लंडमधील ग्रीनवीच या शहरातून जाणारे रेखावृत्त प्रमाण धरले जाते.

please mark me brain mark list

Similar questions