World Languages, asked by sakshibirajdar5, 21 days ago

पृथ्वी वरील जंगले नष्ट झाली तर​

Answers

Answered by mad210216
8

पृथ्वी वरील जंगले नष्ट झाली तर​!

Explanation:

  • जंगल आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण असतात. अशा वेळी, पृथ्वीवरील जंगले नष्ट झाली तर, आपल्याला खूप समस्यांना सामोरे जावे लागेल.
  • जंगले नष्ट झाली तर प्राण्यांना, पक्ष्यांना व इतर जीव जंतूंना त्यांचे घर गमवावे लागेल. औषधी व वेगवेगळ्या कामात उपयोगी ठरणारी झाडं नाहीसे होतील.
  • जंगले नष्ट झाली तर वातावरणात बदल होईल. लोकांच्या स्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव पडेल. जागतिक तापमान वाढ होईल.
  • जंगले नष्ट झाली तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर वाईट परिणाम होईल. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांचे उत्पादन कमी होईल.

Answered by hemlatatummawar1980
2

Answer:

Jungle nasht zale tar ka Koyal nibandh

Similar questions