Science, asked by ravindragaikwad3647, 1 month ago

पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण ओझोन वायू मुळे कसे होते

Answers

Answered by ssatishsanap0
18

Answer:

ओझोन वायू मुळे सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांना थोपवत जगाच्या रक्षणाचे काम ओझोन थर करतो.

Answered by Glitterash
0

Answer:

  • ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वी भोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे.
  • सूर्यापासून येणारी अतिनील किरणे ओझोन वायू शोषून घेतो.
  • वातावरणातील ओझोन हा सजीवांचे रक्षण करतो, परंतु हाच वायू जमिनीवर निर्माण झाला तर सजीवांसाठी धोकादायक आहे. म्हणून ओझोनला 'गुड ओझोन' आणि 'बॅड ओझोन' असे संबोधले जाते.

#SPJ3

Similar questions