Geography, asked by kaustubhgavade2, 6 hours ago

पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते, याचे योग्य कारण ओळखा. *​

Answers

Answered by ravinanimgire
6

Answer:

आपल्या सूर्यमालेतील अनेक ग्रहना उपग्रह आहेत..चंद्रा हा पृथ्वीचा पाचवा उपग्रह आहे .चंद्र हा स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती दर २७.३ देवसांनी एक फेरी पूर्ण करतो. महणुन आपल्या ला चंद्राची एकाच बाजू देस्ते.

Similar questions