पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी ___ हवामान आढळून येते 1 point Even समान Uneven वेगवेगळे Similar सारखे Same एकसम
Answers
Answered by
0
Answer:
हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र (इंग्लिश: Meteorology, मीटिअरॉलजी ;) असे म्हणतात. वातावरणातील या घडामोदींचे निरिक्षण करोन त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा होतो.
Similar questions
Math,
9 days ago
History,
9 days ago
Computer Science,
9 days ago
Math,
18 days ago
Biology,
18 days ago
Geography,
9 months ago
Computer Science,
9 months ago
Math,
9 months ago