History, asked by rohitvpatil2003, 3 months ago

पृथ्वीवर सापडगारी खानिजे लिहा.​

Answers

Answered by anandsingh9120381572
0

Answer:

नैसर्गिक सोने, चांदी, तांबे, हिरा, ग्रॅफाइट, गंधक यासांरखी काही खनिजे एकाच मूलद्रव्याची बनलेली असतात पण अशी खनिजे विरळाच आढळतात l

Similar questions