Geography, asked by netrasalunkhe, 1 month ago

पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात?
उत्तर:-पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच, पृथ्वीच्या स्वता:भोवती फिरण्यामुळे दिन व रात्र होतात. पृथ्वी स्वत:भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते त्या क्रियेला परिभ्रमण म्हणतात. ​

Answers

Answered by GlimmeryEyes
7

Answer:

पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते त्याला क्रियेला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. ह्या अक्षाला पृथ्वीचा आस असे म्हणतात. पृथ्वीचा आस दक्षिणोत्तर असून उत्तरेकडे तो साधारणपणे ध्रुव ताऱ्याकडे रोखलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. ध्रुवताऱ्यावरून बघितल्यास पृथ्वी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते असे दिसेल.

Similar questions