History, asked by Zakirnadaf, 6 months ago

पृथ्वी वर दिवस रात्र का निर्माण होतात स्पष्ट करा​

Answers

Answered by latasiddharthasuryaw
7

पृथ्वीच्या परिवलन मुळे पृथ्वीवर दिवस रात्र निर्माण होता..

Explanation:

पृथ्वी स्वतःच्या भोवती फिरने यालाच परिवलन आसे म्हणतात

I hope this is useful for you....

Similar questions