Math, asked by waghpratik710, 1 day ago

पुठ्याचा एक त्रिकोणी तुकडा कापून घ्या. टेबलावर मेणबत्ती किंवा लहान दिवा लावा. भिंत व दिवा/मेणबत्ती यांमध्ये त्रिकोण धरा. त्याच्या सावलीचे निरीक्षण करा. सावली व मूळ त्रिकोण समरूप आहेत का ते ठरवा.​

Answers

Answered by surekhanandure1990
2

Answer:

सावली मूळ त्रिकोण एक समान नसणार

Similar questions