Computer Science, asked by harsha483629, 3 months ago

(पाठ्यपुस्तक पान क्र.१८)
(३) मुलांच्या गाप
उत्तर:
(४) कवितेत ख
उत्तर:
पारिजातकाची शुभ्र फुले आमच्या अंगावर टपटपत आहेत. त्या भिरभिरत्या तालावर आम्ही एकत्र गाणे गात आहोत.
खुल्या हिरवळीवर, झाडाखाली ऊनसावलीने सुंदर जाळे विणले आहे. त्यातच भरभर वारा येताच गवत आनदात डोलते
आमच्या गाण्याचे सूर लांबवर वाहत जातात. पिवळ्याधम्म उन्हात नाहतात. सगळी धरणी मधुर हास्य करते
झुळझुळ वाऱ्यासारखे आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यासारखे आमचे गाणे आहे. गाण्यातून पावसाच्या धारा बरसतात,
White flowers of prajakta (the coral tree) are dropping on our body and we are together
Sun and shade have knitted a beautiful net on the turf under the tree. When the wind flows

टप् टप्
मंगेश पाडगांवकर
कवितेचा भावार्थ (Purport of the Poem)
आहे.
नि फांदीवरती झोका झुलतो आहे
singing the chorus on that whirling rhythm.
आहे
प्र. २. कवितेच्या
वाऱ्याची लकेर उमटते आणि सुंदर मोरपिसारा फुलतो.
कवी म्हणतात - मुलांनो, तुम्ही फुलासारखे फुलून या, सुरात सूर मिसळून एकत्र चला. जे गाणे गातात तीच शहाली
मुले असतात आणि जी मुले गात नाहीत ती वेडीखुळी असतात. (म्हणून सतत गात राहा.)
(१) कुरणावर
(२) हसते ध
(३) पाऊस,
प्र.३. आकृत्या
swiftly, the grass tosses in joy. .
The melodious tunes of our song go on flowing far off and bathe in the golden yellow
sunshine. The whole earth is smiling sweetly and a swing is oscillating on the branches.
Our song is like gentle breeze and twinkling stars. Rain showers through our song, a breeze
of wind emanates and charming plumage of peacock blooms through our song.
The poet says my children, do bloom like flowers and live in harmony by singing your tunes
together. Those who sing are sane and those who do not are foolish. (Hence go on singing ever
(२)
संकलित मूल्यमापन (Summative Evaluation)
१. लेखन सराव (वर्गकार्य/गृहकार्य)
स्वाध्याय-१
(४)
प्र. १. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा : (Answer in one-two sentences :)
(१) कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते?
उत्तर:​

Answers

Answered by rachnadixit2020
0

hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh

Similar questions