पाठ्यपुस्तक पान क्रमांक 58 वरील त्यांचे निरीक्षण करून पाठ्यपुस्तकातील चेतन खाली दिलेल्या जागेत शेतीचा प्रकार लिहून त्याचे थोडक्यात वर्णन करा इयत्ता सहावी धडा 9वा धडा
Answers
Answered by
0
Answer:
शेतीचे प्रकार : शेतकऱ्याने जीवन साधन मिळविण्यासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधन प्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्धा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारात बदल होतात.
Similar questions