Hindi, asked by doshihiren10, 11 months ago

पाठबळ असणे या वक्याप्रचार चा अर्थ लिहा आणि वाक्य प्रयोग करा​

Answers

Answered by Anonymous
11

Answer:

शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार अथवा भाषेतील संप्रदाय असे म्हणतायेत

==वाक्प्रचार आणि म्हण यांतील साम्य आणि फरक== डाव्या हाताचा माळ असणे अर्थ सांगून

Answered by rajraaz85
0

Answer:

वाक्यप्रचार म्हणजे दिलेल्या शब्दसमूहांचा अर्थ तो न राहता त्यांना दुसऱ्या शब्दात मांडणे म्हणजे वाक्यप्रचार होय.

पाठबळ असणे - आधार असणे.

वाक्यात उपयोग-

  • रोहिणीला तिच्या सर्व कामांमध्ये तिच्या वडिलांचे पाठबळ होते.
  • निखिलच्या यशामागे त्याच्या सरांचे त्याला पाठबळ होते. हॉस्पिटल मध्ये आजारी असलेल्या आईला रोहनचे पाठबळ होते.
  • मीनाची मोठी बहीण तिच्या प्रत्येक गोष्टीत तिला पाठबळ देते. म्हाताऱ्या आई बाबांना मुलांचे पाठबळ असते.
  • श्वेता स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तिच्या बाबांचे तिला पाठबळ होते.
Similar questions