पृथवी चे परिभ्रमण म्हणजे काय
Answers
Answered by
1
Explanation:
पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करतांना वेगवेगळे ऋतू पृथ्वीवर येत असतात.
पृथ्वी जास्तीत जास्त सुर्याजवळ असते त्या स्थितीला अपभु स्थिती असे म्हणतात. जानेवारी महिन्यात पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते, त्यामुळे जानेवारी हा पृथ्वीवरील सर्वात उष्ण महिना ठरतो. आपल्याकडे जरी त्यावेळी उन्हाळा असला तरी दक्षिण गोलार्धात त्याचवेळी प्रचंड उन्हाळा असतो.
दक्षिण आणि उत्तर ध्रुवांवर सहा महिन्याची रात्र व सहा महिन्याचा दिवस ही परिस्थिती पृथ्वीच्या कलण्यामुळे होते व पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतांना जास्तीत जास्त २३.५ अंश कलते.
पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती प्रचंड असून ती तासाला १६७० किमी एवढी आहे.
Similar questions
Geography,
2 months ago
Political Science,
2 months ago
Math,
2 months ago
Math,
5 months ago
Social Sciences,
11 months ago
Science,
11 months ago
Science,
11 months ago