History, asked by dutondeduvarna, 1 month ago

पुधीलपैकी भिल्लम पाचवा राजाची राजधानी कोणती होती​

Answers

Answered by clata7953
44

Answer:

भिल्लम पाचवा राजाची राजधानी देवगिरीचा किल्ला होता .

Answered by rajraaz85
1

Answer:

भिल्लम पाचवा राजा हा अतिशय पराक्रमी राजा होता. भिल्लम पाचवा राजाची राजधानी देवगिरी होती.

त्याने देवगिरीकर यादव घराण्याची स्थापना केली. देवगिरीकर भिल्लमाने दक्षिणेचा सम्राट म्हणून स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला.

यादव घराण्याची कारकीर्द भिल्लम पाचवा राजा पासून सुरू झाली. श्रीवर्धन चा किल्ला हाती घेऊन भिल्लम राजाने कारकिर्दी ला सुरुवात केली. भिल्लमाने पुणे, सोलापूर रत्नागिरी हे प्रदेश जिंकले होते त्यांनी अनेक लढाया जिंकून राज्याचा विस्तार वाढवला होता

Similar questions