India Languages, asked by pratikgujar96, 10 months ago

पुढ़िल वक्यातिल अव्यय शोधुन प्रकार लिहा.
वाक्य: उंच पहाड़ावर गीर्यारोहन केले.​

Answers

Answered by Anonymous
26

Answer:

वाक्य : उंच पहाडावर गिर्यारोहण केले.

अव्यय : वर

अव्ययाचा प्रकार : शब्दयोगी अव्यय

Explanation:

जेव्हा एखाद्या ठिकाणाविषयी माहिती सांगितली जाते, तेव्हा शब्दयोगी अव्यय वापरतात.

Answered by s1201arpit19442
2

Answer:

शब्दयोगी अव्यय शब्दयोगी

Similar questions