पाऊस आला! पाऊस आला!
ऐन दुपारी विजा चमकल्या
कडाड कडकड भणाण वारा
जिकडे तिकडे गारा, गारा.
प्रान
वारा १
पाऊस आला! पाऊस आला!
दिवाळीतला खचला किल्ला
भुकत सुटली सगळी कुत्री
आजोबांनी शिवली छत्री!त.
पाऊस आला! पाऊस आला!
'उशीर, त्यातच हा घोटाळा', म.)
बाबा गेले करीत चडफड पं.
आईचेही भिजले पापड. प्र.
पाऊस आला! पाऊस आला!
आम्ही केला एकच गिल्ला
हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी
'चला पळा, शाळेला सुट्टी!'
- विंदा करंदीकर
Answers
Answered by
2
Answer:
It's raining! It's raining!
The lightning flashed in the afternoon
Strong winds
Hail everywhere, hail.
Pran
Wind 1
It's raining! It's raining!
Khachala fort on Diwali
All the dogs escaped
Grandfather gave Shivli umbrella!
It's raining! W.
Similar questions