पाऊस कोसळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे , अशावेळी तुम्ही काय कराल लिहा .
Answers
Answered by
178
पाऊस कोसळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाराशी येऊन बसले आहे,अशा परिस्थितीत मी त्या पिल्लूला माझ्याजवळ घेणार.
प्राणी प्रेमी असल्यामुळे मला प्राण्यांसाठी खास आपुलकी आहे.जर माझ्या घरापाशी एक छोटे कुत्र्याचे पिल्लू आले,तर मी त्याला माझ्या घराबाहेर राहण्यासाठी जागा देईल.मी त्याला खाण्यासाठी बिसकीट व दूध देईल.
तसेच झोपण्यासाठी व पांघरुन घेण्यासाठी त्याला मी गोधडी देईल जेणेकरून त्याला थंडी नाही वाजणार.त्या पिल्लूला माझ्या घराबाहेर सुरक्षित वाटेल,याची मी पूर्णपणे काळजी घेईल.
अशा प्रकारे,मी त्या पिल्लूसोबत आपुलकीने वागणार.
Answered by
23
Answer:
thanks for answering tis questions
Similar questions