पाऊस पडला; म्हणून शेत पिकले (अव्ययाचा प्रकार ओळखा)
उभयान्वयी अव्यय
शब्दयोगी अव्यय
क्रियाविशेषण अव्यय
Answers
Answered by
9
Answer:
म्हणून - उभयान्वयी अव्यय.
Answered by
4
Answer:
ANSWER : उभयान्वयी अव्यय
Similar questions