पाऊस पडला नाही तर काय काय होते ?
Answers
Answered by
7
Answer:
Answer by Breinly
Explanation:
पावसाचे महत्व भारतिय संस्कृतीत अनन्यसाधारण आहे .पावसावर शेतकऱ्याचे जिवन आधारित आहे . त्याचे सर्व काही पावसावर अवलंबून असते . पाऊस पडल्यावर तो शेतीत पेरतो व तेच आपल्या पर्यंत पोहोचते . पाऊस हा सर्वाना आवडतो, पावसात भिजायला , खेळायला इ . पाऊस नसल्यावर हे सर्व नाही होऊ शकणार . त्यामुळे सर्वानी झाडे लावावे, व त्यापासुन पाऊस पडेन व सर्वांचे जिवन सुखी होईन
Similar questions
Physics,
5 months ago
India Languages,
5 months ago
Math,
5 months ago
Political Science,
10 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago