India Languages, asked by saifuddin5152, 1 year ago

पाऊस पडला नाही तर... plz answer fast marathi​

Answers

Answered by Hansika4871
5

पाउस पडला नाही तर... ?? ही कल्पनाच करू शकत नाही. सगळीकडे हाहाकार माजेल. मनुष्य जीवन नष्ट होईल. जीवसृष्टीले प्राणी, पक्षी निसर्ग संपुष्टात येईल, निसर्गाचा असमतोल वाढेल.

पाऊस हा आपल्यासाठी अमृत आहे तोच जर नसेल तर काही पिकणार नाही, काही रुजणार नाही, काही फुलणार नाही आणि एकूणच जीवन अंधारमय होईल. म्हणूनच पाऊस हा हवाच आपल्या सगळ्यांसाठी!

Similar questions