पाऊस परिणाम
tell me fast plz
Answers
Explanation:
राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही काही भागांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी अतिदक्षता विभागात शिरलं. थेट बेडपर्यंत पाणी येऊन पोहोचल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ झाली.
राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही काही भागांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी अतिदक्षता विभागात शिरलं. थेट बेडपर्यंत पाणी येऊन पोहोचल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच धावपळ झाली.अतिदक्षता विभागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अकोला शासकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय यांच्या कारभाराबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या स्थितीमुळे रुग्णांच्या नातेवाईकांना संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासन झोपा काढत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.