पाऊस येणार म्हणून तुम्ही कोणती तयारी करता? ते लिहा.
Answers
Answered by
7
1. बाहेर वाळलेले कपडे घरात आणून ठेवतो.
2. जर खूप मोठा वादळी पाऊस येणार असेल तर सगळे दरवाजे खिडक्या बंद करून घेतो.
3. जर पाऊस पडण्याची शक्यता असेल आणि मी कुठे बाहेर असलो तर लवकरात लवकर घर गाठतो.
4. जर बातमीवर आधीच हवामानाबद्दल माहिती दिली असेल तर कोठेही घराबाहेर जाताना रेनकोट किंवा छत्री घेऊन जाईल.
मला वाटतं तुम्हाला तुमचा अपेक्षित उत्तर भेटला असेल जर उत्तर बरोबर असेल तर 5स्टार द्या लाईक करा आणि BRAINLEST म्हणून सिलेक्ट करा धन्यवाद
Similar questions