Hindi, asked by sandeshdagade77, 1 month ago

पोवाडे म्हणजे मराठयांचा कोणता इतिहास होय.​

Answers

Answered by prathamsawant110
0

Answer:

हो मित्रा पोवाडा हा एक मराठी काव्यप्रकार आहे.

पोवाड्यांची रचना लहानलहान गद्यसदृश वाक्यांची, प्रवाही व स्वैरपद्यात्मक असते. बोलीभाषेतील जिवंतपणा, ओघ व लय यांमुळे ही रचना सहजीच प्रत्ययकारक होते. यातील चरण हे आठ आठ मात्रांच्या-क्वचित चार चार मात्रांच्या-आवर्तनांत गायिले जातात. या मात्रा लघूची एक व गुरूच्या दोन या हिशेबाने मोजीत नाहीत. पोवाडा गाताना चरण त्या मात्रांत बसविले जातात.

आणि पोवाडा हा फक्त मराठ्याछा नसून शूर व्यक्ती चे असतात..

I AM PROUD TO BE MARATHA

Similar questions