पावुसा मराठी peom pls
Answers
Answered by
1
Answer:
Please mark as brainliest
Explanation:
बरंच काही,
आपण मागायच्याही आधी पाऊस देऊन जातो.. सांडून जातो धुवांधार आसुसलेलं, बचकलेले.. बरंच काही मोकळं मोकळं करून जातो..
पाऊस
पाऊस सांगत नाही
त्याच्या मनातलं यायच्या आधी, पण आपल्या मनातलं सारं काही शहाण्यासारखं समजून घेत हवं तेव्हा, हवा तसा आपल्यासाठीच भरून येतो..
निवळशंख पाणी एक थेंब, दोन थेंब.. आभाळभर रांगच रांग; पुन्हा थेंब, त्यात पाऊस.. नितळ नितळ करत जातो, बरंच काही, आपण मागायच्याही आधी पाऊस देऊन जातो..
Answered by
0
Answer:
i didn't get what you are trying to say please clear it
Similar questions