History, asked by 76murugann, 9 months ago

१ . पावसाची गाणी मिळवा . वर्गात सादर करा

Answers

Answered by Sumitnegi58
2

Answer:

पूर्वीचे भागः भाग १, भाग २, भाग ३ अनुक्रमणिका

पूर्वीचे भागः भाग १, भाग २, भाग ३ अनुक्रमणिकापूर्वीच्या काळी मुलामुलींची लग्ने खूप लहान वयात होत असत. श्रावण महिन्यात मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन वगैरे सण येतात, सासरी गेलेल्या नव-या मुली त्या निमित्याने पावसाळा सुरू होण्याच्या आधीच माहेरपणाला येत असत आणि माहेरपणाचे सुख उपभोगून झाल्यावर झाल्यावर सासरी परत जात असत. त्यांच्यासाठी खाऊचे डबे, पापड, लोणची, मुरंबे, परकर-पोलकी किंवा साडी-चोळी वगैरेची गाठोडी बांधून त्यांची रीतसर पाठवणी केली जात असे. या पार्श्वभूमीवर कवी सुधीर मोघे यांनी ‘हा खेळ सावल्यांचा’ या चित्रपटासाठी लिहिलेल्या या गीतात भाताच्या रोपांना नव्या नवरीची उपमा दिली आहे. कोकणात भातशेती करतांना आधी एका लहान जागेत भाताचे खूप दाणे फेकले जातात आणि त्यातून अगदी जवळ जवळ रोपे उगवतात. ती थोडी वर आली की उपटून आणि दोन रोपात पुरेसे अंतर सोडून ओळीत लावली जातात. नव्या जागेवर त्यांची व्यवस्थित वाढ होते, त्यांना बहर येतो, त्यातून भाताचे पीक येऊन समृध्दी येते. भाताच्या रोपांची लावणी म्हणजे त्यांनी माहेरी लहानपण काढून पुढील आयुष्यात सासरी जाण्यासारखेच झाले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या अप्रतिम चालीवर आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि साथीदारांनी गायिलेले हे समूहगीत सर्वच दृष्टीने फारच छान आहे.आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।पाठवणी करा सया निघाल्या सासुरा ।।नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप ।माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप ।ओठी हसू पापणीत आसवांचा झरा ।।आजवरी यांना किती जपलं जपलं ।काळजाचं पानी किती शिपलं शिपलं ।चेतवून प्राण यांना दिला ग उबारा ।।

आजवरी यांना किती जपलं जपलं ।काळजाचं पानी किती शिपलं शिपलं ।चेतवून प्राण यांना दिला ग उबारा ।।येगळी माती आता ग येगळी दुनिया ।आभाळाची माया बाई करील किमया ।फुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा ।।आकाशात आलेल्या मेघमालांना पाहून मोर आनंदाने नाचू लागतात ही एक सर्वमान्य संकल्पना आहेच, केवड्याच्या बागेत एका मोराला नाचतांना पाहून मेघांना गहिवरून आले आणि त्याने वर्षाव केला अशी कल्पना कवी श्री.अशोकजी परांजपे यांनी एका मांडली आहे. पुढे मनामधील भावनाविश्वातील तरंगांचे वर्णन आहे. अलीकडच्या काळातील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकांमध्ये श्री.अशोक पत्की यांची प्रामुख्याने गणना होते. त्यांनी केलेल्या संगीतरचनेवर सुमन कल्याणपूर यांनी हे अत्यंत गोड गीत गायिले आहे.केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर ।।गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर ।।पापणीत साचले, अंतरात रंगले ।प्रेमगीत माझियामनामनात धुंदले ।ओठांवरी भिजला ग आसावला सूर ।।

Answered by laddumaurya1234
1

Answer:

what you had written i don't get the point kindly sorry for it

Similar questions