पावसाल्यातील एक दिवस निबंध मराठी मधे
Answers
Answer:
शेतकऱ्यांच्या डोळ्यांत तर पाणी तरळले होतेच; पण शहरवासीयांच्याही तोंडचे पाणी पळाले होते. पावसाचे आगमन व्हावे म्हणून त्याची विविध प्रकारे आळवणी चालली होती. होमहवन, जपजाप्य, मंत्रजागर सारे झाले; पण तो लबाड कुठे दडून बसला होता कोण जाणे! नेहमी सर्वज्ञतेचा टेंभा मिरविणाऱ्या माणसाला नाकदुऱ्या काढावयास लावताना त्याला खदखदून हसू येत असावे. त्याचा खेळ चालला होता, पण माणसे मात्र हवालदिल झाली होती.
.
मैं आशा करता हूं कि इससे तुम्हें सहायता मिलेगी......
Answer:
♡hello♡
शेतकऱ्यांच्या डोळ्यांत तर पाणी तरळले होतेच; पण शहरवासीयांच्याही तोंडचे पाणी पळाले होते. पावसाचे आगमन व्हावे म्हणून त्याची विविध प्रकारे आळवणी चालली होती. होमहवन, जपजाप्य, मंत्रजागर सारे झाले; पण तो लबाड कुठे दडून बसला होता कोण जाणे! नेहमी सर्वज्ञतेचा टेंभा मिरविणाऱ्या माणसाला नाकदुऱ्या काढावयास लावताना त्याला खदखदून हसू येत असावे. त्याचा खेळ चालला होता, पण माणसे मात्र हवालदिल झाली होती.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांत तर पाणी तरळले होतेच; पण शहरवासीयांच्याही तोंडचे पाणी पळाले होते. पावसाचे आगमन व्हावे म्हणून त्याची विविध प्रकारे आळवणी चालली होती. होमहवन, जपजाप्य, मंत्रजागर सारे झाले; पण तो लबाड कुठे दडून बसला होता कोण जाणे! नेहमी सर्वज्ञतेचा टेंभा मिरविणाऱ्या माणसाला नाकदुऱ्या काढावयास लावताना त्याला खदखदून हसू येत असावे. त्याचा खेळ चालला होता, पण माणसे मात्र हवालदिल झाली होती..
शेतकऱ्यांच्या डोळ्यांत तर पाणी तरळले होतेच; पण शहरवासीयांच्याही तोंडचे पाणी पळाले होते. पावसाचे आगमन व्हावे म्हणून त्याची विविध प्रकारे आळवणी चालली होती. होमहवन, जपजाप्य, मंत्रजागर सारे झाले; पण तो लबाड कुठे दडून बसला होता कोण जाणे! नेहमी सर्वज्ञतेचा टेंभा मिरविणाऱ्या माणसाला नाकदुऱ्या काढावयास लावताना त्याला खदखदून हसू येत असावे. त्याचा खेळ चालला होता, पण माणसे मात्र हवालदिल झाली होती..मैं आशा करता हूं कि इससे तुम्हें सहायता मिलेगी......