Hindi, asked by tanishsj53, 1 month ago

पावसाळा सुरू झाल्यावर वातावरण होणारे बदल तुमच्या शब्दांथ लिहा?​

Answers

Answered by jaysharma0o76
1

Answer:

okkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk

Answered by sampatbhegade1974
6

Answer:

मे महिन्यात ऊन्हा अंगाची लाही लाही होत असते कधी एकदा की आषाढधारा पडू लागल्या की वातावरण आनंदी होते माती चा छान सुगंध दरवळतो मोर नाचू लागतात सारी सृष्टी आनंदी होते पावसाळा सुरु झाला की मला खूप छान वाटते

Similar questions