India Languages, asked by lembhesayee9, 3 days ago

पावसाळ्यातील गमती eassy in marathi ​

Answers

Answered by Akasydv87637
0

Answer:

of this 5 and it looks great time at this is my favorite place for this calendar in our website is

Answered by vitekarmeera
0

पावसाळ्यात पाणी जमिनीवर पडल्यावर जमिनीतून उष्णता बाहेर येते वश व पाणी मातीवर पडल्यानंतर मातीचा सुंदर असा सुवास येतो पावसाळ्यात ऊन शेतकऱ्यांना खूप जास्त फायदा होतो व आपल्याला पाणी भेटते आणि आपण पावसात खूप जास्त होतो व मज्जा करतो त्यामुळे आपल्याला सर्दी पळसा यासारखे काही गोष्टी होतात पण तरीही आपल्याला पावसाळा हा ऋतू खूप जास्त आवडतो त्यामुळे सर्वांना पाणी भेटते प्यायला वापरायला पाण्याचे खूप जास्त वापर होतो त्यशत्यामुळेच नाहीतर पावसाळ्यात खूप जास्त मज्जा येते म्हणून तो ऋतू सर्वांना आवडतो

धन्यवाद

Similar questions