४.७. पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा.
Answers
Answered by
176
पावसाळा हा एक प्रसन्न ऋतू आहे. मला पावसाळा फार आवडते. पावसाळ्यातील अनुभव सांगायचं म्हंटलं कि पहिला पाऊस आठवतो. मातीचा मंद सुगंध सगळीकडे दरवळतो. उन्हाळ्यात तहानलेल्या झाडांना पाणी मिळत. पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ असते. नद्या व नाले पाण्याने तुडुंब भरले असतात.
मी लहान असतानाचा एक अनुभव मला हमखास आठवतो. मी लहान होतो तेव्हा पावसाळ्यात आम्ही गावी जात होतो. गावाकडे एक नदी आहे. त्या नदीकाठी बसलो असताना मला खूप सुंदर असा इंद्रधनुष्य दिसला होता आणि बाबांनी मला इंद्रधनुष्य का दिसतो हे समजावले होते. आम्ही मोराचा आवाजही ऐकला होता.
खरंच! पावसाळा मला फार आवडतो.
Similar questions
Biology,
6 months ago
Social Sciences,
6 months ago
Art,
6 months ago
History,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
English,
1 year ago