Hindi, asked by wadherutuja9728, 1 month ago

पावसाळ्यात निसर्गात कोण कोण ते बदल होतात
please answer fast to urgent in marathi no foolish answer otherwise I will report​

Answers

Answered by knightking40
0

Answer:

जगभरातील विविध देशातील तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार पावसाळा हा ऋतू आहे. भारतातील उन्हा्ळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंपैकी जून ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यान असणारा एक ऋतू.याला मोसमी पाउस असेही म्हटले जाते. [१]पर्यटन संस्थेने त्याला "हिरवा ऋतू" (ग्रीन सीझन) असेही नाव आलंकरिक स्वरूपात दिलेले आहे

Explanation:

please mark me brainlist

Similar questions