पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल?
Answers
Answered by
14
Answer:
पावसाळ्यात आम्ही जास्त बाहेर जाणार नाही आणि पावसा मध्ये भिजणार नाही ज्यानेकरून आम्ही आजारी पडणार नाही. जेवढे जास्त होईल तेवढे गरम जेवण जेवणार आणि कुटुंबाची काळजी घेणार . ही काळजी आम्ही पावसाळ्यामध्ये घेणार .
Similar questions