Science, asked by himanshi9000, 1 year ago

पावसाळयात चामडी वस्तू , गोणपाट यांत काय बदल झालेले दिसतात?

Answers

Answered by bandanaroybasuniasar
1

Hindi samajh nahi aayi handwriting thik Karo

Answered by gadakhsanket
5

★ उत्तर - हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात.ओलावा मिळाल्यास गोणपाट, चामडी वस्तू अशा कार्बनी पदार्थावर हे बीजाणू रुजतात. कवकांचे तंतू या पदार्थात खोलवर शिरून स्वतःचे पोषण करतात त्याबरोबरच प्रजननही करतात.या प्रक्रियेत तो मुळचा पदार्थ कमकुवत होतो म्हणूनच बुरशी आलेले गोणपाट किंवा चामडी वस्तू चामड्याच्या चपला,-बूट,पाकिटे, पट्टे या टिकत नाही. पावसाळ्यात ओलसर वातावरणात चामडी वस्तू गोणपाट यात अशा प्रकारे बदल होतात.

धन्यवाद...

Similar questions