पावसा मुले निसर्गतिल बदल
Answers
Answered by
0
Answer:
hi friends
Good evening
Answered by
7
Answer:
जगभरातील विविध देशातील तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार पावसाळा हा ऋतू आहे. भारतातील उन्हा्ळा,पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंपैकी जून ते सप्टेंबर या महिन्यांदरम्यान असणारा एक ऋतू.याला मोसमी पाउस असेही म्हटले जाते. [१]पर्यटन संस्थेने त्याला "हिरवा ऋतू" (ग्रीन सीझन) असेही नाव आलंकरिक स्वरूपात दिलेले आहे.
Similar questions