India Languages, asked by Sahilpanjla9258, 9 months ago

पाय नाही चाक नाही तरीही चालते उत्तर

Answers

Answered by dev3162
15

Answer:

complete the question

Answered by Hansika4871
0

पाय नाही चाक नाही तरीही चालते ह्या प्रश्नाचे बरेच उत्तर असू शकतात.

१) साप:

सापाला पाय नसतात तरी तो रेंगाळत जातो, साप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. उडणारे साप सुद्धा कधी कधी दिसतात.

२) गोगलगाय:

स्नैल अथवा गोगलगाय हीला सुद्धा पाय नसतात तरीही ती चालते.

३) आपली वाणी, भाषा

भाषा आणि वाणी ह्या आपल्या मुखातून बोलल्या जातात, म्हणूनच हे उत्तर देण्यात आले आहे.

Similar questions