पाय नाही चाक नाही तरीही मी चालतो खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागत ओळखा पाहू मी कोण?
Answers
Answered by
1
Answer:
पाय नाही चाक नाही तरीही मी चालतो खात नाही पण प्यायला रंगीत पाणी लागत ओळखा पाहू मी
Answered by
0
Answer:
पेन कारण पेन ला पाय नाही चाक नाही आणि रंगीत पाणी म्हणजे शाई
Similar questions