paach giryarohan sansthechi mahiti
Answers
Answered by
4
Answer:
नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउन्टेनिअरिंग (NIM), भारतातील सर्वोत्तम पर्वतारोहण संस्था म्हणून नामांकन आणि आशियातील सर्वात प्रतिष्ठित पर्वतारोहण संस्था आहे असे मानले जाते .१९६४ साली उत्तरकाशी येथे चालु झालेल्या या संस्थेमध्ये बेसिक, ॲडव्हांस , मेथड ऑफ इन्स्ट्रक्शन व सर्च & रेस्क्यु असे कोर्सेस घेतले जातात.
Similar questions