India Languages, asked by PreetMakwana, 1 year ago

padas meaning in marathi ​

Answers

Answered by Anonymous
8

padas meaning in marathi is matgyaan

Answered by Hansika4871
7

पाडस म्हणजे गाईचे पिल्लू म्हणजेच वासरू

गायीच्या छोटा पिल्लाला म्हणजेच वासराला समानार्थी शब्द आहे पाडस.

उदा: शेतावरील गोठ्यात आमच्या कपिल आज आईने एका सुंदर पाडसाला जन्म दिला होता.

समानार्थी शब्द लिहा असे प्रश्न नववी-दहावीच्या मराठी परीक्षेत विचारले जातात. अशा शब्दांचे अर्थ सांगून त्याचा आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा असतो तेव्हा जाऊन आपल्याला पूर्ण गुण मिळतात. हे प्रश्‍न बघायला गेले तर सोपे असतात पण कधीकधी कठीण प्रश्न देखील विचारले जातात.

Similar questions