PAGE
DATE 25/3/21
एवं संचालक, वाहतूक नियंत्रण खाते
पुणे यांना पत्र पाठवून शाळेसमोरील
वाहतूक नियांत्रित करण्यासाठी
विनंती करा
Answers
Explanation:
ttujv to the first time I need point in the best of my life you might have to be in the first time I was wondering the first time in the first
Answer:
वंदना अत्रे
मा. सहाय्यक पोलिस आयुक्त (वाहतूक)
स्नेहपूर्वक नमस्कार,
एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हे पत्र आपल्याला लिहीत आहे. महाराष्ट्र राज्य वाहतूक खात्याच्या नियमात कालानुरूप काही बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे असे काही वर्षांपासून वाटत असून, त्याच संदर्भात हे पत्र आहे. या बदलांचा प्रारंभ प्रायोगिक तत्त्वावर नाशिकमधून व्हावा असेही या निमित्ताने सुचवावेसे वाटते. नाइलाजाने ज्यांना घरातून बाहेर पडून वाहतुकीत सामील व्हावे लागते, गरज पडल्यास वाहन चालवावे लागते अशा लाखो सामान्य नागरिकांपैकी एक या भावनेने हे लिहीत आहे. ते सुचवण्याचा अभ्यासपूर्ण अधिकार वगैरे मला नक्कीच नाही हे प्रांजळपणे प्रारंभीच कबूल करते; पण अनुभवाचे म्हणून काही एक शहाणपण असते ना, त्याच्याच आधारे हे बदल सुचवावेसे वाटत आहेत. समाजात सध्या विचारवंतांची कमतरता अजिबात नाही. त्या सगळ्यांनी एकत्र येऊन या मुद्द्यांवर विचार करावा या आवाहनासाठी हा लेखनप्रपंच करीत आहे. काही अधिक उणे लिहिले गेल्यास आधीच माफीनामा... तर काय असाव्यात या दुरुस्त्या?
१. पहिला मोठा बदल हा वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिग्नलव्यवस्थेत करायला हवा. प्रचलित व्यवस्थेत लाल दिवा म्हणजे 'थांबा' आणि हिरवा म्हणजे 'जा' असा सर्वसामान्य संकेत आहे. वाहनात किंवा वाहनावर स्वार व्यक्तीला किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे हे समजावे यासाठी सिग्नलवर सेकंदाचे आकडे दिसत असतात. सध्या काही सिग्नल्सवर ९० सेकंदसुद्धा वाट बघावी लागते. इतका वेळ बघत थांबण्याची मानसिक तयारी मुळात माणसाच्या गुणसूत्रातच नाही. मग असे अवघड काम त्याला रोज का मुद्दाम करायला लावायचे? अशी परीक्षा बघण्यापेक्षा यात थोडा बदल करता येईल तर बघावे, म्हणजे सिग्नलवर हिरवा दिवा लागण्यास पाच किंवा सात सेकंदांचा अवधी असतानाच दुसऱ्या दिशेच्या वाहनांना वाहतुकीत येण्यास परवानगी द्यावी. एखाद्या चौकात गर्दी जेवढी अधिक तेवढा हा कालावधी वाढवावा. म्हणजे दहा सेकंद अलीकडे किंवा तसे काही..! आयुष्याचा मौल्यवान वेळ असा सिग्नलवर घालवावा लागणे हे दुर्दैवच! यावर हा उपाय नक्की दिलासा देईल. मुख्य म्हणजे, सिग्नलवर हिरवा दिवा लागण्याची वाट बघत थांबणाऱ्या वाहनचालकांना तातडीने मोठ्या दंडाची शिक्षा केली जावी आणि त्याच चौकात हेल्मेट न घातल्याबद्दल वाहनचालकांना पकडण्याचे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसाने 'सिग्नल मोडला' या अपराधाबद्दल (!) चुकून या वाहनचालकास पकडले तर त्याला समज द्यावी
Explanation:
PLEASE BHAI MAK AT BRAINLIESTS ANSWER PLEASE BRO