Hindi, asked by ramdasboddul, 8 months ago

Page
खाली पूर्ण कथा पूरी करा
सकारा आणि अन्वर जीवश्च फंठश्च मिन राळाच वर्गात
रोकाच बाकावर बसगारे राफर डबा खानारे सच्चे सोबती
दिवाळीची सूटही लागली व अन्वर अईबरोबर
गावाला गेला
आता सुली संपेपर्यत बेटीची ओठ
लागली होती सुस्तीतला अनुयास
पूर्ण करूयारणठी
प्रकाशने-
रप्तार कन्ले पुस्तफात त्याला समन्वरने
लिहिलेली चिठठी मिळाली. त्याने उत्सुकतेने
चिडठी वाचायला घेतली आणि .
4​

Answers

Answered by mantuj02
2

Answer:

Who said “Political party is lubricating oil in the wheels of democratic machinery.”

Answered by vidyashinde2144
10

Answer:

तो चिठ्ठी वाचू लागला । त्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला।

त्यात लिहले होते ।अन्वर मी आता शाळेत नाही येऊ शकत ।

हे वाचताच त्याचा डोळ्यातून पाणी आले तो पुढे वाचू लागला । मला वडील नाहीत हे तर तुला माहीत आहे माझी आई धुणीभांडी करून माझं शिकासहन पूर्ण कराते पण , आता ती खूप आजारी असते । मला आता तिचे हाल पाहवत नाही ।मी शाळा सोडत आहे । माझ्याकडे पैसे नाहीत । पण तू काळजीघे स्वतःची।

ही चिठी त्याने आपल्या वडिलांना दाखवली । त्यांना अनवरचे दुःख पहाववन । त्याने लगेच अनवरकडून त्याचा गावाचा फोन नो मागून घेतला आणि त्याचा आईशी बोलून घेतले।

अनावर जेव्हा सुट्टीनंतर शाळेत गेला आणि पाहतो तर काय त्याचा मित्र त्याची वाट पाहत होता । त्याचा शिक्षणाची जबाबदारी आरण चा वडिलांनी घेतालु होती

Similar questions