Page No.
Date:
अशांतीचा जीवनावर काय परिणाम होतो?
Answers
Answered by
1
Explanation:
- हिंसाचार वाढला तर सामाजिक म्हणजे मूल्य जपण्यात येत नाही, हा शक्तीचा परिणाम होतो तसेच सामाजिक ऐक्य कोलमडू लागते.
- सामाजिक लोकमत बिघडून जाते ते विविध जाती जमाती दुर्बल घटक यांना समान दर्जा भेटत नाही, जाती-धर्माचे दुर्बल घटक लोक वंचित राहून जातात, याचा परिणाम आपल्या शैक्षणिक प्रगती होऊ शकतो भौतिक, आर्थिक परिस्थितीवर होतो.
- जे विकसित राज्य ती
- विकसनशील राज्यना कमी लेखू लागतात, एखाद्याच्या मताला काही धक्का लावायला त्या समाजातील लोक, किंवा अनुसूचित जमाती, दुर्बल घटक असे समजतात, आपल्यावर अन्याय होत आहे आपले लोक कमी लेखतात जागा आरक्षित ठेवत नाही, त्यामुळे दंगली करण्याची वातावरण तयार होते उद्यूत करतात. त्यामुळे निष्पाप माणसे दगावतात, कटू दुरावे राहतात मनामध्येआणि त्यामुळे लोकांच्या एकमेकावर विश्वासाला तडा जातो. हो शांतीच्या परिणामामुळे हे घडते.
Similar questions