India Languages, asked by Ishwari123, 11 months ago

Page No.:___
Date: _ / /
महापालिकेच्या आयुक्ताला तुमच्या
परिसरात ग्रंथालय उघडण्यासाठी
विनंती करणारे पत्र लिहा​

Answers

Answered by omm2520
1

Answer:

याचा त्रिवेणी संगम ज्याठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणास ग्रंथालय असे म्हणतात. ग्रंथालायचे वाचक वाचन साहित्य आणि कर्मचारी हे ग्रंथलायचे महत्त्वाचे तीन घटक ओळखलेजातात.ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. ग्रंथालयातून ही साधने वापरण्यासाठी नेता येतात व मर्यादित कालावधीत परत केली जातात. आधुनिक ग्रंथालयाची संकल्पना बदलली आहे. ग्रंथालय हे माहितीचे देवाण - घेवाण अशी झाली आहे. कारण वाचक पुस्तक न मागता डेटाबेसची माहिती मागण्यासाठी येत असतो.

शाळा-महाविद्यालयांना ग्रंथालय महत्त्वाचे व सक्तीचे असते. यामुळे संदर्भासहित वाचनाची सवय लागते. लिखाण अभ्यासपूर्ण होण्यासाठी अनेक ग्रंथ एकाच ठिकाणे मिळण्याची सोय होते. बदलत्या काळात दृक्‌श्राव्य माध्यमेही ग्रंथालयांमध्ये दिसून येतात.

नवीन ग्रंथालयांचे स्वरूप हे संगणकीय होते आहे. आंतरजालावरून माहितीचा शोध शक्य होतो. तसेच योग्य ते सदस्यत्व घेऊन त्या त्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर माहितीचा शोध घेता येतो.

कमीतकमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका, प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता, माहितीतील वाढ, ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इ.सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे.

ग्रंथालयतील विविध विभाग १ ग्र्थोपार्जन २ ग्रंथ वर्गीकरण ३ तालीकीकरण ४ देवघेव ५ संदर्भ ६ नियतकालीक

Similar questions