India Languages, asked by mahekshaikh634, 7 months ago

Page No
Essay
- -
कोशेना - शिक्षण क्षेत्रावर झालेले परिणाम​

Answers

Answered by borhaderamchandra
3

Answer:

कोरोना -शिक्षण क्षेत्रावर झालेले परिणाम

Explanation:

कोरोना कोरोना अगदी सर्व मानवजातीचा जीव मेटाकुटीला आणलाय या इवल्याशा व्हायरस ने.

संपूर्ण जगावर सगळ्या व्यवस्थेवर विपरीत परिणाम झालाय

शिक्षण व्यवस्थेवर तर खूपच मोठा झाला आहे

हसत खेळत शाळेत जाणारी मुले कैद्या प्रमाणे घरात कोंडून बसली आहेत

जे पालक मुलं बिघडू नयेत म्हणून मोबाईल दूर ठेवत होते ते आता मुलांना मोबाईल वर अभ्यास करायला लावत आहेत

करणारे करतात अभ्यास पण काही मुलं पालकांची नजर चुकवून गेम खेळून स्वतःचे नुकसान करून घेत आहेत

शिक्षक सुद्धा बेरोजगार झाले

खाजगी शिकवण्या घेणारे तर देशोधडीला लागले

शिकविता ही येईना आणि परीक्षा ही घेता येईना

शाळेजवळची छोटी मोठी दुकाने ओस पडली

खानावळी वाले स्वता काय खावे या विवंचनेत आहेत

मुलं क्रीडा प्रकाराला मुकली, काही स्थूल झाली, आळशी झाली

बस वाले काका काय करत असतील कोण जाणे

शिक्षण व्यवस्था कोलमडून गेली

अभ्यासाच्या बाबतीत मुलं 1 वर्ष मागे गेली

वय वाढलं पण बुद्धी तेवढीच राहिली

म्हणून म्हणतो इथून पुढे स्वदेशी वापरा

जीव जात असेल तरी चिनी वस्तू विकत घेऊ नका

Similar questions