Hindi, asked by shrutijadhav1114, 1 month ago

Page No.: स्वमत - अभियाक्ती मोठेपणी तुम्हाला कोण हातेसे वाटते आणि ते थोडक्यात लिहा का, ?





Answers

Answered by ChimChimsKookie
1

{\huge{\pink{↬}}} \:  \: {\huge{\underline{\boxed{\bf{\pink{Answer}}}}}}

मी मोठी पण नाही आणि लहान पण नाही! म्हणजे इतकी लहान नाही की मोठे होऊन काय बनायचे हे ठरवता येईल, आणि इतकी मोठी नाही की काहितरी बनले आहे. म्हणजे काय, तर मी सध्या एम बी बी एस ची विद्यार्थिनी आहे. म्हणजे अजुन काही वर्षात एक डॉक्टर असेल.

जर मला आता विचारले की मी कोण व्हायला पाहिजे होते, तर मी म्हणेल की मी नक्किच बरोबर जागी आहे. मला डॉक्टर व्हायचे होते आणि मी तेच करतेय. खरेतर मी जरा लहान असताना अवकाश संबंधीत क्षेत्रात किंवा संशोधन क्षेत्रात जायचे होते, पण ती आवड आवडच राहिली. नंतर जेव्हा प्रत्यक्ष निवड करायची वेळ आली तेव्हा मला मनापासून जे करावे वाटले, तेच मी आज करत आहे.

 ⠀ ━━━━━━━━━━━━━━━━━━━

Answered by armaanshaikh98346813
1

Answer:

answer my questions

I will mark you Brainliest

and please follow

Similar questions