पहीली बौद्ध धर्म परीषद कोठे भरली होती?
Answers
Answered by
3
Answer:
राजगीर (राजगृह)
Explanation:
बौद्ध ग्रंथांनुसार गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेचच १०० दिवसा नि पहिल्या बौद्ध संगीतीचे आयोजन झाले होते.
Similar questions