History, asked by yuvrajnandurkar71, 1 month ago

४. पहिला माणसाळलेला प्राणी कोणता?​

Answers

Answered by pawarreva3
3

Answer:

I think cow ok byyyy you got ur answer

Answered by dreamrob
0

पहिला माणसाळलेला प्राणी :-

  • प्राणी पाळणे – डोमिस्टिकेशन- हा इंग्रजी शब्द लॅटिन ‘डोमेस्टिकस’ या शब्दापासून तयार झालेला आहे. प्रत्यक्षात, 'पाळणे' याचा अर्थ एखादा समुदाय, प्राणी किंवा वनस्पति मानवी संपर्कात कृत्रिम रीत्या आणून नियंत्रित करणे.
  • अशा जातीमधील नैसर्गिक उत्क्रांतीमध्ये मानवाने प्रयत्नपूर्वक बदल किंवा अडथळा आणलेला असतो. नैसर्गिक निवडीविरुद्ध पाळीव प्राण्यामधील उत्क्रांतीची पद्धत म्ह्णजे प्रयत्नपूर्वक केलेली कृत्रिम निवड होय. या पद्धतीने मानवाने विविध कारणासाठी वनस्पती आणि प्राणी निवडले आहेत.
  • उदाहरणार्थ,अन्न, कापूस, लोकर, रेशीम अशी उत्पादने, वाहतूक. संरक्षण, युद्ध, शास्त्रीय संशोधन, करमणुकीचे साधन, किंवा चक्क एखादी वस्तू प्राणी, वनस्पति आपल्याकडे असावी, एवढ्या इच्छेने जवळ बाळगलेली वगैरे.
  • शोभेची झाडे किंवा वनस्पती'. फक्त चांगल्या दिसताहेत अशा वनस्पतिना ऑर्नॅमेंटल प्लांटस म्हणतात. गुलाब, क्रोटॉन, जास्वंद, फुलझाडे,पाने चांगली दिसतात,फुले नाजूक विविध रंगाची दिसतात.
  • म्हणून लावलेली अनेक झुडुपे, रोपे यांची मोठी यादी झालेली आहे.
  • मराठीमध्ये यासाठी ‘संवर्धित वनस्पति’ अशा शब्द वापरता येईल. संवर्धित वनस्पति आणि वन्य जाति यामध्ये संवर्धन केल्याने फार बदल झालेला नाही.

एई था पहिला माणसाळलेला प्राणी

#SPJ2

Similar questions