History, asked by dinkargarude, 3 days ago

पहिले महायुद्ध कधी झाले?

Answers

Answered by Nitara06
7

पहिले महायुद्ध हे १९१४ ते १९१८ या कालावधीत झाले.

युरोप खंडातील महत्त्वाचे देश यात सामील होते.

मित्र राष्ट्रे ; बिद्रन, प्रान्स, राशिया, इटली, अमेरिका

मध्यगत राष्ट्रे ; जर्मनी, ऑस्ट्रिया - हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया

Similar questions