पहिले महा
योद्धा नंतरराष्ट्र संघाची निर्मिती झाली कारण स्पष्ट करा चुकी बरोबर
Answers
Answered by
8
हे विधान बरोबर आहे.
कारण, १९१४ ते १९१८ या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. यामुळे खुप मोठया प्रमाणावर जिवित व वित्तहानी झाली. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खुप आर्थिक नुकसान सोसाव लागले.
अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये, त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले व त्यातुन राष्ट्रसंघ या अंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली.
राष्ट्रसंघाची कामे ;
१) युद्ध टाळणे - मुख्य जबाबदारी
Similar questions
Hindi,
3 hours ago
Math,
3 hours ago
English,
3 hours ago
Social Sciences,
5 hours ago
English,
5 hours ago
Computer Science,
8 months ago