*पहिले ' ऑलिंपिक व्हिलेज ' येथे वसवण्यात आले --*
1️⃣ मेलबोर्न
2️⃣ फ्रान्स
3️⃣ झेकेस्लोव्हाकिया
4️⃣ बर्लिन
Answers
1). मेलबोर्न
पहिले ऑलिंपिक व्हिलेज मेलबोर्न येथे वसविण्यात आले
★ अतिरिक्त माहिती :
'ऑलिंपिक वर्तुळाचा गोफ' या पाठाचे लेखक बाळ ज. पंडित हे सुप्रसिद्ध लेखक आणि क्रिकेट सामन्यांचे समालोचक म्हणून ओळखले जातात. त्यांची प्रसिद्ध पुस्तकांपैकी क्रिकेटमधील नवलकथा प्रसिद्ध पुस्तक आहे.
प्रस्तुत पाठांमध्ये लेखकाने ऑलम्पिक स्पर्धा बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
इसवी सन 1956 ला मेलबोर्न येथे ऑलिंपिक व्हिलेज ची कल्पना मांडण्यात आली पहिले ऑलिंपिक व्हिलेज मेलबोर्न येथेच वसविण्यात आले.
यामध्ये प्रेक्षागारात एकूण सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षकांना बसून खेळाचे सामने बघता यावे अशी व्यवस्था करण्यात आली तसेच पंचवीस हजार लोकांना हे खेळाचे सामने उभे राहून पाहता यावेत ही व्यवस्था देखील येथे करण्यात आली. पोहण्याच्या स्पर्धांसाठी तलावे, खेळांचे विशाल मैदाने, प्रेक्षकांसाठी अनेक विशाल उपाहारगृहे इत्यादी बाबींवर भर दिला आहे.
आवश्यक उत्तर ;-
1] मेलबोर्न
अधिक जाणून घ्या :-
ऑपलंपिक हा आंतरराष्ट्रीय खेळ आहे.हे नेहमीच 4 वर्षांनंतर आयोजित केले जाते. 6 एप्रिल 1896 रोजी ग्रीसमध्ये पहिला ऑलिंपिक खेळ झाला. अनेक देशांमधील खेळाडूंनी यात भाग घेतला.अनेक देशांमधील खेळाडूंनी यात भाग घेतला.ऑलिंपिकमधील काही प्रमुख खेळ हॉकी, बुद्धिबळ, नेमबाजी, तिरंदाजी असे आहेत.