पहिले ओल्यंपीच वहिलेगज कुथे वसले
Answers
Answered by
2
Answer:
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "ऑलिंपिक वर्तुळाचा गोफ" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक बाळ ज. पंडित आहे. ऑलिंपिक सामान्यांची सुरुवात का व कशी झाली? त्यामागील उद्दिष्ट्ये काय होती? ऑलिंपिक वर्तुळांचा अर्थ काय? या सर्वांचा आढावा सदर पाठातून लेखकांनी घेतला आहे.
★ योग्य पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) पहिले ऑलिंपिक व्हिलेज......... येथे वसले.
(अ) ग्रीस (आ) मेलबोर्न (इ) फ्रान्स (ई) अमेरिका
उत्तर- पहिले ऑलिंपिक व्हिलेज मेलबोर्न येथे वसले.
(२) पहिले ऑलिंपिक सामने......... साली झाले.
(अ) १८९४ (आ) १९५६ (इ) इ. स. ७७६ (ई) इ. स. पूर्व ३९४
उत्तर- पहिले ऑलिंपिक सामने इ. स. ७७६ साली झाले.
धन्यवाद...
Similar questions